मनोगताच्या गाभ्यात बदल चालू करण्यापूर्वी...
प्रतिसाद दिल्यानंतर (आणि इतरांनी त्या प्रतिसादाला प्रतिसाद देण्याआधी) समजा काही बदल केला तर तो लगेच दिसत असे.
पण, आता असा केलेला बदल बऱ्याच वेळाने (नक्की वेळ मोजली नाही) दिसतो.
असे का? आणि हा "विलंब"(जो पूर्वी नव्हता) मूळ पदावर(म्हणजे जवळ जवळ शून्य) नेणे शक्य आहे का?
===
गमभन नेहेमी "दिसत" या शब्दाला दुरुस्ती सुचवतो, माझे काही चुकत असेल तर कोणी मला सांगेल काय?