लेख खूपच आवडला. हसून हसून पुरेवाट झाली.  खूप दिवसांनी खुसखुशीत लेख वाचावयास मिळाला. "अण्णायनाचा" अतिशय कंटाळा आलेला असताना हा लेख वसंत ऋतुतील  सुगंधी आणि शीतल वाऱ्याच्या झुळकेसारखा भासला.