"मी इमानदार आहे का?" या प्रश्नाचे उत्तर ढोंगी आणि बेईमान लोक बेईमानीनेच देतील. अण्णांनी ज्या तथाकथित स्वच्छ लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत त्यांचा लवकरच भ्रमनिरास होईल. अण्णा आणि टीम अण्णाने जनतेला खोटी आश्वासने देवून एक आदर्श व्यवस्थेचे चित्र दाखवून आपल्या मागे ओढले आणि शेवटी काय पदरात पाडून घेतले?