आपल्याला genre (उच्चारी: 'जाँरऽ')करिता प्रतिशब्द हवा असल्यास, 'वर्ग' किंवा 'प्रकार' हे पर्याय अधिक सयुक्तिक वाटतात. (चूभूद्याघ्या.)
दुवा क्र. १
उलटपक्षी, genera (genusचे अनेकवचन) याकरिताही हेच प्रतिशब्द (त्यातही विशेषतः 'वर्ग' हा पर्याय) उचित ठरावेत, असेही वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या. )
दुवा क्र. २
(genusकरिता 'प्रजाति' हाही ठीक वाटतो. )
हरे राम हरे राम राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥
हरे राम हरे राम राम राम
हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥
हरे राम हरे राम राम राम
हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥