मी तुमच्या ऑब्झर्वेशन आणि मानवी स्वभावाच्या आकलनाला पुन्हा मनापासून दाद देतो, नुसत्या शब्दांनी तुमचं वाचकाला प्रसंगाच्या मन:स्थितीत नेणं कौतुकास्पद आहे. तुम्ही सध्या लेखनासाठी वेगळं मराठी सॉफ्टवेअर वापरतांय त्यामुळे लेखन शुद्ध आणि सलग होतंय. लिहित राहा.
संजय