गावंढळमामा,
तुमची ष्टोरी लई झ्याक वाटली पगा आमासनी. म्याबी वाचली अन समद्या म्हैशिस्नीबी वाचून दावली. ईतक्या हसल्या म्हनून सांगू, शेजारी पाजारी धावत आलं नव्हं का, म्हैशिस्नी काय झालं म्हणून?
लई हशिवताय राव तुम्ही.
पुढचा लेख लिवला की फटाकनं कळवा आमासनी म्हंजे लगबगीनं वाचाया बरं.
समदं गावकरी बरी हाईत, सरपंचानबी राम राम सांगितलाय तुमास्नी.
तुमचाच गावकरी,
~ शशांक