हा अनुभव अगदी एक्सेप्शनल म्हणावा लागेल. तुम्ही माणसे ओळखु शकत नाही असा समज करून घेऊ नये. ते कठीणच असते.  अनुभवाने आडाखे बसवणे , एवढेच आपण करू शकतो. उलट धोका पत्करून आपण माणुसकीने वागलो या समाधानात राहावे.