प्रश्न सुटू लागला आहे, असे मी म्हटले आहे, सुटला आहे असे नाही!  अण्णांना विरोध करणाऱ्या दोन लोकांनी आज स्थायी समितीचा राजीनामा दिला आहे. जनलोकपालाला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार या राजीनामा देणाऱ्यांची जागा घेतील.