, केव्हाही काहीही घडू शकेल, आपण कुणी ब्लेस्ड वगैरे काही नाही, आपल्यावर
कुणाचं कृपाछत्र वगैरे नाही, प्रसंग आपल्यावर पण बेतू शकेल याची पुरेपूर
जाणीव!
पण,
>> "आपण निराकार आहोत, आपण सत्य आहोत, आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत आपल्यावर घटनेचा किंवा प्रसंगाचा कोणताही परिणाम होत नाही हे आकलन.."
-- येस!, दुसरं वाक्य आधी वाचल्यावर कळालं . हे तुम्ही आधिही सांगितलय ४४ व्या लेखाच्या प्रतिसादात ..
">> अर्थात, देह असतांना आपण, आकार आणि निराकार दोन्ही आहोत, म्हणजे आपण
विदेह आहोत आणि देह देखील धारण करून आहोत त्यामुळे जगतांना निवड करावीच
लागते.निवड करतांना, मानसिक आंदोलनामुळे आपण मनाच्या चकव्यात
सापडायची शक्यता आहे, म्हणजे मुळात आपण विदेह आहोत याचं विस्मरण होण्याची
शक्यता आहे ... "
-- सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा, प्राप्त परिस्थितीत स्वविस्मरण न होउ देता, स्वच्छंदातून निर्णय घेणे! हे यावरून झालेलं आकलन ..
मनापासून धन्यवाद ! हे स्वतःला कधी कळायला लागणार सगळं असा विचार येतोय