मला का होत नाही??   मला खराखुरा वाघ व्हायचंय, वाघाचं कातडं नाही पांघरायचं.

वाक्य वाचल्यावर मजा वाटली ,रादर वाक्याचा टोन . (उपहास किंवा टिंगल हा हेतू नाहि) प्लेन मजा. माझ्याही तुमच्या वरच्या वाक्याप्रमाणेच भावना होत्या आणि आहेत.