शुद्ध मराठी, तुम्ही पुन्हा गल्लत करताय. स्थायी समिती दर वर्षी गठित होते. मागील समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. आता नवीन समिती गठित होईल. नवीन स्थायी समिती हजारो सूचना, उपसूचनांचा विचार करून लोकपाल विधेयक कसे असावे ते ठरवून संसदेकडे पाठवेल. टीम अण्णांच्या सर्व सूचना समाविष्ट होण्याची सूतराम शक्यता नाही. प्लीज वेट अ‍ॅंड सी. अण्णांच्या उपोषणांनी प्रश्न सुटतील असा गोड गैरसमज तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्ही खुशाल करा. तुम्ही स्वतंत्र आहात आणि तुम्हाला तसा विचार करायचे स्वातंत्र्य आहे....