विभक्ती प्रत्ययांची आणि क्रियापदाच्या रूपांची यमके न निवडता सकस यमके निवडल्याने सर्व द्विपदी प्रभावी झालेल्या आहेत असे मला वाटते.