अजून एक प्रकारचा धार्जिणा इतिहास असा लिहिता येईल.
भारतातील निजाम आदि सुधारणावाद्यांनी पाहिले की इंग्रज हे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या बरेच प्रगत आहेत. भारताला एकसंध आणि प्रगत बनवायची ही एक आयतीच संधी आहे तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व इथे आयात करावे काही वर्षांसाठी. काही सनातन्यांनी याला विरोध केला पण गनिमी काव्याने तो हाणून पाडण्यात आला. काही वर्षातच एकछत्री अंमल आला आणि १९४० पर्यंत पुरेशा सुधारणा झाल्या. त्यानंतर इंग्रजांना जाण्यास सांगण्यात आले.
ह घ्या