"दिसत" बद्दलचा संदेह दूर केल्याचे गमभन मध्ये दिसत आहे.

आपल्यासारखे दक्ष आणि तत्पर प्रशासक असल्यानेच मनोगतामध्ये स्वारस्य आहे. इतर मराठी संकेतस्थळांवर आम्ही फक्त पाहुणे असतो, सदस्यत्व फक्त इथेच घेतले आहे.