अष्टविनायकदर्शन हे इ-बुक २६ फेब्रुवारी २०११ ला प्रकाशित केले होते.   त्यात ४० पाने व ४१ फोटो आहेत.  सावरकरांचे जीवनचरित्र,  कार्य आणि विचार थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे.  त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचे दर्शनही त्यात घडविले आहे.    सुमारे तासाभरात ते वाचून होते.  आता ते विनामूल्य उपलब्ध आहे.  तरुण मुलांनी कर्तव्य आणि कृतज्ञता भावनेने ते वाचून पाहावे.

शशिकांत गोखले.