उत्तर बरोबर हे सांगायला नकोच.

तुम्ही पहिला नंबर मारणार हे वाटलेच होते मला.

तुमच्या पावलावर पाऊल ठेवून धृवपदाचे भाषांतरही भावार्थाने केले आहे. कसे वाटते बघा.

अगदी मस्तच झाले आहे भाषांतर. तुम्ही निवडलेली यमके तर माझ्याशी तंतोतंत जुळतात.

अभिनंदन आणि धन्यवाद.