गाणे छोटे आहे आणि भावार्थाने भाषाम्तर त्यामुळे गाणे ओळखणे अवघड आहे. ध्रुवपद तरी उघड करावे म्हण्जे ओळखता येईल.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. सगळ्यांनाच अवघड वाटत असणार. दिवसभरात कोणीच उत्तर दिले नाही म्हणून ध्रुवपद उघडायला आलो होतो तर मिलिंदरावांचे उत्तर दिसले.
आता आणखी दिवसभर वाट बघू.
शुभेच्छा.