अण्णा हजारेंनी आतापर्यंत सोळा उपोषणे केली, आणि प्रत्येक उपोषणानंतर त्यानी जे मागितले ते जनतेला मिळाले.  उपोषण हा शेवटचा मार्ग असतो, इतर मार्गांनी जे साध्य होत नाही ते उपोषणाने नक्की  साध्य होते.