अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या मिमित्ताने अनेक राजकारण्यांचे वस्त्रहरण झाले. लतापुष्पा यांच्या प्रतिसादातले वाक्य असे हवे होतेः राजा भिकारी, त्याची टोपी उतरवली. ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक.---अद्वैतुल्लाखान