माझे लोगीन बरेच जुने आहे. त्यावेळी मी घेतलेला आयडी आरती. ए असा होता. आता परवलिचा शब्द आठवत नाही. मनोगत ची सुविधा वपरून एक इमेल आली. पण आता परवलिचा शब्द बदलता येत नाही कारण. माझ्या लोगीन आयडी मध्ये पुर्णविराम आहे, जो आता चालत नाही.

प्रशासकांची मदत घ्या असे म्हणतो आहे. क्रुपया मदत करा.

धन्यवाद.