प्रशासक.

वाचनखुणाचा बदल आवडला. एक अजून विनंती. रंग़लेल्या चर्चा सदरात, एखाद्या सदरावर माऊस नेला असता, त्याच्या प्रतिसादांची संख्या निळ्या चौकटीत दिसते, वाचनखूणा मध्ये मात्र तसे होत नाही. अशी सुविधा असल्यास बरे होईल.

धन्यवाद.