छान जमली आहे.

सहजच म्हणून मला प्रश्न पडला खरच भ्रष्टाचार विरोधात लढणारा मी
की एखादे लायसन्स लवकर मिळावे म्हणून १०० ची नोट हळुच काढणारा मी

वस्तुस्थिती अशीच राहणार  -दुर्दैवाने !
 - त्याला कारण मानवी स्वभाव. हाव आणि मोह यांना माणूस लवकर वश होतो.