माझ्यामते, आपल्याला माणूस २५% कळतो. ७५% माणूस अनाकलनीय आहे असे माझे अनुभव आहेत. बाहेरच्या जगाला माणसाचा कमी
भाग दिसतो. त्याच प्रमाणे माणूस बोलतो तसा क्वचितच वागतो. त्यामुळे माणूस अनुभवाने कळतो असं म्हणणंही कठीण आहे. असो. लेख
छानच आहे. पु. ले. शु.