देशपांडेजी,तुमच्याहून लहान असून तुम्हाला आशीर्वाद देण्याचे औद्धत्य मी कसे करीन? तुमची गझल आवडली म्हणून मी त्याला मनापासून दाद दिली. राहिला प्रश्न "बऱ्याच दिवसांनी"चा, हल्ली नित्यनेमाने इथे येणे होत नाही इतकेच.