खरच भन्नाट कल्पना आहे आपलीच आपल्याला जाणिव होण्याची. कल्पना मी मुद्दाम म्हणालो पण हा सराव जर खरच केला तर समाधीचा अनुभव येण्यास उपयुक्त होउ शकते. कारण शरीर म्हणजे संवेदना अशी धारणा झाली तर आरश्या समोर असून देखिल तुम्ही नसल्या सारखे होता, आणि मग आरसा आणि देहावलोकन तटस्थपणे अनुभवता येऊ शकत असच म्हणायचय की अजून वेगळ काही .. पण निश्चितच अनुभव येईल कारण
वाचता वाचता शरीर हे एकसंघ कल्पून ते फक्त संवेदना असा जरी विचार केला तरी .. असो
लेख खरच उपयुक्त ! आवडला!.