आता ही जाणीव एकसंध होत जाईल मग आपण कुठेही नाही आणि कुणीही नाही हे लक्षात येईल, याला बुद्धानी शून्य म्हटलंय. हे शून्यच पूर्ण आहे कारण मग आपणच सर्वत्र आणि सदैव असू, या स्वास्थ्याचं नांव समाधी आहे!
संजय