ध्रुवपदाचे भाषांतरः
न तू धरेकरता, तू न अंबराकरताउरून राहसि रे तू कथानकापुरता ।ध्रु।
इतर सदस्यांची भाषांतरेः
मिलिंद फणसे:
धरित्रिसाठी ना तू, न तू नभाकरताजरी जिवंत तरी फक्त सांगण्यापुरता
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.