गीत - न तू जमीं के लिये.. न आस्मां के लिये                                 गायक - म. रफी

चित्रपट - दास्तान

टवाळजी , कोडे खरोखरच अवघड वाटले. लवकर उत्तर देणाऱ्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. तुमचे भाषांतरही सुरेख आहे.