आरेसेस फीड देणे अगदी सहज शक्य आहे. ते केलेही होते, मात्र ते पडताळून पाहणे आम्हाला शक्य झाले नाही.
आम्ही ते आता पुन्हा सुरू करतो, आणि तुम्ही ते फीड्स योग्य रीत्या येतात की नाही ते आम्हाला वेळोवेळी कळवा.