अगदी बरोबर उत्तर
अभिनंदन विदेशपंत,
कोडे खरोखरच अवघड वाटले
हं असे दिसते खरे. गाणे तर खूप प्रसिद्ध आहे. असे वाटले होते.
लवकर उत्तर देणाऱ्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.
अगदी बरोबर.
तुमचे भाषांतरही सुरेख आहे.
कौतुकाबद्दल आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.