स्वार्थास साधण्यास्तव बनलो परोपकारी
मेल्यावरी जगावे, उर्मी उरात आहे
लक्ष्यवेधी द्विपदी.
एका संमेलनाला एका आदरणीय विभूतीने "दान करणे / देणगी देणे ... ही तुमची गरज असेल तरच देणगी द्या... " असा सल्ला व्यासपीठावरून दिला होता, असे ऐकले होते, त्याची आठवण झाली.