किरकोळ सुचवण

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे

ऐवजी

जळले चुलीत जेव्हा ना रोजला निखारे ....
किंवा
ना रोजला निखारे जळले चुलीत जेव्हा ....

असे बदल कसे वाटतात ते पाहावे.