तुम्ही शरीराचा एकसंध वेध घ्या, ‘संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे’ हा तुमचा अनुभव करा >

प्रश्न : मी आतापर्यंत दोन-तीन वेळा असे करू शकलोय,पण असे केल्यास मला एकापाठोपाठ एक जांभया येतात. काय कारण असेल,काही सांगता येईल का ?