लेख वाचताना एक थंड, निर्मळ जलप्रपात नखशिखांत स्नान घालतोय असं वाटत होतं.
आता डोळे मिटून शांत पडून रहावसं वाटतय.

एक प्रश्न...( बहुतेक तुम्ही अगोदरच याचं उत्तर दिले असेल...)
हि समाधीची जाणिव सघन करायला काय अभ्यास करावा?  "बोध इस इनफ" हे मान्य... पण जसं उत्तम शारिरीक आरोग्य प्राप्त करायला रोज किमान काही वेळ व्यायाम करावा, तसं हि जाणिव सुदृढ करायला काही "व्यायाम" आहे काय??