वा,
गावंढळराव, आनूज हर्शीलाला बऱ्याच दिवसांनी आणलेत हो. मी परवाच तुम्हाला व्य नि लिहून आनूज हर्शीबद्दल विचारणार होते. आनूज हर्शी ला आम्हाला भेटवण्याच्या कार्यक्रमात असा दीर्घ खंड पडू नये ही विनंती.
('ऍन्यु')