समोरच्याला स्पष्टीकरणाची संधी न देता त्याच्याविषयी आपल्याला हवा तो अर्थ काढून आपण परिस्थितीतून सुटका करून घेत असतो. टोपकर, तुमचा अनुभव मनाला भिडला, आवडला.