प्रियाली, म्हणूनच मला वाटते की माणसे समजणे म्हणावे तितके सोप्पे नक्कीच नाही. आणि हे अनुभव आपल्याला माणूस म्हणून कसे समृद्ध करत जातात, हे अनुभवणे देखिल छान असते. तुमच्या अभिप्रायाबद्दल आभार.