बोली, पणाल ह्यबद्दलचा आक्शेप बरोबर आहे. त्यामुळे बोली लावण्याचा शेर बदलून असा होऊ शकेल ..
ना कुणी यावे मला जिंकावया?
मी स्वतः मजला पणाला लावता..!
पण "पता" ला पर्याय नाही मिळाला. तुम्ही काय सुचवाल?