गणेशाचे छान स्तवन ! फक्त "हमेशा " शब्द खटकला कारण तो हिंदी आहे. तसेच आप्रूप नसून अप्रूप असे हवे व त्याचे लिंग नपुसकलिंग असल्याने हृदयी अप्रूप दर्शनाचे असे हवे. आप्रूप असा स्त्रीलिंगी शब्द असल्यास मला तो माहीत नाही.