कोदारा, कोखिडकी, कोभिंती, कोपडिया ह्या आजीच्या ४ म्हशींची गोष्ट आठवली. प्रत्येक वेळी गाडी सुरू करायच्या आधी गणपतीच्या फोटोला नमस्कार करायची सवय वाचून स्वतःचीच आठवण आली . पार्किंग लॉटचा किस्सा तर झक्कास