सुर्यास तप्त बघण्या आहे मजाल कोणा?
ग्रहणास त्यास जो तो, बघतो नभात आहे

खरच हे एक वैश्विक सत्य आहे. गझल आवडली. संपुर्ण गझलच छान आहे.