जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले
खरे तर या व्दिपदीत जो अर्थ दडलेला आहे, तो व्यक्त होतच नसावा. हेच खरे या द्विपदीचे अपयश आहे.
तो अर्थ जर व्यक्त झाला असता तर कदाचित कुणाचे या ओळीतील दोषांकडे लक्ष गेलेच नसते.
तुम्ही या द्विपदीचा काय अर्थ घेतला, हे कृपया सांगाल काय?