इंग्रज आले नसते तरीही प्रगती ही झालीच असती. कदाचित जास्तही. टिळक, सावरकर, बोस अश्या कितीतरी चतुरस्त्र लोकांची शक्ती जी इंग्रजांशी लढण्यात गेली ती इतर प्रगतीच्या कामी आली असती. त्यामूळे इंग्रजांमूळेच चांगलं झालं हे चुक आहे.

ही गुलामगिरीची प्रवृत्ती बोलत्ये. उलट ती ही राहीली नसती इंग्रज आले नसते तर.