अंकणक हा शब्द अतिशय आवडला. अशा प्रकाराने दोन शब्दांमधून महत्त्वाचा भाग एकत्र करून तिसराच शब्द बनवायचा या पद्धतीला इंग्रजीत काही विशिष्ट नाव आहे. कुणाला आठवत असेल तर सांगावे. इंग्रजीत अशा रीतीने बनवलेले शब्द भरपूर आहेत.