याला 'पोर्टमँटो' शब्द म्हणत असावेत काय? या संज्ञेचे/संकल्पनेचे पालकत्व 'ऍलिस'चे जनक कॅरलसाहेब यांच्याकडे जाते, असे वाटते.

(अवांतर: म्हणजे ऍलिस ही 'पोर्टमँटो शब्द' या संकल्पनेची बहीण, किंवा गेलाबाजार सावत्रबहीण, आणि बहुधा थोरली, असे म्हणता यावे काय?)

अधिक माहिती: दुवा क्र. १