अगदी बरोब्बर! याच पोर्टमँटो रीतीने मराठीत पारिभाषिक शब्द कसे बनवता येतील यासाठी मनोगतावर लिखाण करणाऱ्या एका लेखकाला मी शब्द सुचवले होते, आणि पोर्टमँटो या शब्दाचे मलाच विस्मरण झाले होते. शब्द शोधून काढून दिल्याबद्दल धन्यवाद.
"ऍलिस ही 'पोर्टमँटो शब्द' या संकल्पनेची बहीण, किंवा गेलाबाजार सावत्रबहीण, आणि बहुधा थोरली" ही कल्पना तर भन्नाटच आहे.