नमस्कार,
दिवाळी अंकसमितीतील सहभागासाठी पुरेसे सदस्य मिळालेले नसल्याने ह्यावर्षीचा दिवाळी अंक रद्द करत आहोत.
चार वर्षांपासून सुरू असलेला दिवाळी अंकाचा उपक्रम बंद पडावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पुढील वर्षी पुरेसे सदस्य अंकसमितीमध्ये सहभागी होतील आणि दिवाळी अंकाच्या कामासाठी आपला वेळ देतील अशी आशा आहे.