अंक रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर काही सदस्यांनी सहभागाबद्दल कळवल्यामुळे अंक रद्द करण्याबाबत फेरविचार करत आहोत. तेव्हा आपले दिवाळी अंकासाठी आपले लेखन तयार ठेवा, लिहायला घेतले नसल्यास जरूर सुरूवात करा.