एक उपसुचवणी :  आजकाल मतदान आणि मतमोजणी इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे होते. मतमोजणीचा निकाल काही तासांतच जाहीर करणे शक्य आहे.  जर कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते पडलेली नसतील,  अगदी दुसऱ्या, फारतर तिसऱ्या दिवशी,  मताधिक्यात पहिल्या  दोन क्रमांकांमध्ये आलेल्या उमेदवारांत परत निवडणूक व्हावी .  तिचा निकाल काही तासांतच जाहीर करता येईल.