पुन्हा निवडणुक म्हणजे मोठाच व्याप. त्याऐवजी दुसर्या पसंतीचे मत नोंदविण्याची सोय निवडणूकीतच ठेवता आली तर त्याची दखल घेऊन पुन्हा निवडणूक न घेता निकाल लागू शकेल. त्यासाठी यंत्रात आवश्यक बदल करावे लागतील व मतदाराना थोडे मार्गदर्शन लागेल.